लोहारा येथे भव्य लसीकरण महोत्सव
लोहारा ता पाचोरा–प्रतिनिधी--माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार गिरीष भाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली
कोविड १९ लसीकरण मोहीम
उद्या दिनांक १८/०९/२०२१ वार शनिवार रोजी कोविडशिल्ड प्रकार ची लस डोस २००० , लोहारा शहरासाठी उपलब्ध झाल्या आहे तरी सर्वांनी पहिला व दुसऱ्या डोससाठी लसीकरण करून घेणे
आपली व आपल्या कुटुंबाची
काळजी घ्यावी .
( महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे )
सोबत आधार कार्ड व मोबाइल आणावा
वेळ :- सकाळी ७:३० ते संध्याकाळी ०५ :०० वाजेपर्यंत
स्थळ :-माळी समाज मंगल कार्यालय लोहारा,तरी या भव्य लसीकरणाचा १८ ते ४५हुन अधिक ,वयाच्या नागरिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन भारतीय जनता पार्टी,लोहारा शाखेतर्फे करण्यात आले आहे.
भारतीय जनता पक्ष लोहारा
- लोहारा येथील तपेश्वर मंदिरास ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांच्या माध्यमातून अडीच कोटीच्या निधीला मंजुरी ;कैलास चौधरी यांच्या पाठपुराव्याला यश
- लोहारा ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
- आचार्य गजाननराव गरुड यांच्या पुण्यतिथी निमित्ताने डॉ पंडित विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा उत्साहात
- भूमिपूजन:– ग्रामविकास व पंचायत राज तथा पर्यटन मंत्री ना.गिरीष महाजन यांच्या माध्यमातून लोहारा येथील श्रीराम मंदिरात ३५ लाख रु खर्चून होणार भव्य सभामंडप
- आदिवासी बालिका मृत्यू प्रकरणी वार्तांकन करणाऱ्या पत्रकारा विरुध्द दिलेल्या तक्रारीचा निषेध