आचार्य गजाननराव गरुड यांच्या पुण्यतिथी निमित्ताने डॉ पंडित विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

आचार्य गजाननराव गरुड यांच्या पुण्यतिथी निमित्ताने डॉ पंडित विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

लोहारा ता पाचोरा-- प्रतिनिधी-- धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी द्वारा विद्यालयात २०डिसेंबर  रोजी कै. आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.  या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ संचालक व…