लोहारा येथे महर्षी वाल्मिक जयंती उत्साहात साजरी 

लोहारा येथे महर्षी वाल्मिक जयंती उत्साहात साजरी 

  लोहारा ता पाचोरा--प्रतिनिधी---येथील महर्षी वाल्मिक मित्र मंडळ व समाज बांधवांतर्फे कोळी समाजाचे दैवत महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महर्षी वाल्मीक ऋषी यांच्या प्रतिमेचे…