लोहारा जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दीपक पवार बिनविरोध

लोहारा जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दीपक पवार बिनविरोध

लोहारा ता पाचोरा---(विशेष प्रतिनिधी)---येथील जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळेत दोन वर्षांसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले.यात शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दै.दिव्यमराठी चे पत्रकार तथा खान्देश न्यूज चे मुख्य संपादक …