Posted inखान्देश न्यूज़ जळगाव
ना.गिरीष भाऊंच्या अश्रूंची धडपड ,ऑर्किड ची पराकाष्ठा आणि जनतेचा पाठीवरील हात अन् जगदीश ने केली हृदयरोगावर यशस्वी मात !
कुऱ्हाड प्रतिनिधी (सुनिल लोहार) शब्दांकन--दिपक पवार "राजकारणात नेते हे कार्यकर्त्यांचा फक्त उपयोग करून घेतात व संकट आले की हात वर करतात "असा गैरसमज समाजात काही मंडळी पसरवत असतात.मात्र हा गैरसमज…









