लोहारा येथे राष्ट्रीय ग्रॅपलिंग रेस्टींग चॅम्पियनशिप स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार

लोहारा येथे राष्ट्रीय ग्रॅपलिंग रेस्टींग चॅम्पियनशिप स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार

  लोहारा ता पाचोरा---दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या राष्ट्रीय ग्रॅपलिंग रेस्टींग चॅम्पियनशिप स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या राष्ट्रीय ग्रॅपलिंग रेस्टींग चॅम्पियनशिप  स्पर्धेत लोहारा गावातील युवा…
चारचाकी वाहन पुलाखाली कोसळल्याने डॉ. महाजन दाम्पत्य जखमी

चारचाकी वाहन पुलाखाली कोसळल्याने डॉ. महाजन दाम्पत्य जखमी

सुनील लोहार---- कुऱ्हाड प्रतिनिधी--- पाचोरा तालुक्यातील   कुऱ्हाड खुर्द येथील डॉक्टर तथा सामाजिक कार्यकर्ते प्रदीप महाजन व त्यांच्या पत्नी सुविद्य ग्रामपंचायत सदस्या सौ कविता महाजन या काल रात्री सोयगाव येथून भावाच्या…
पहुर येथे धाडसी चोरी ; किराणा दुकानातून रोकड सह किराणा सामान लंपास,पहूर पोलिसांसमोर चोरांनी उभे केले आव्हान

पहुर येथे धाडसी चोरी ; किराणा दुकानातून रोकड सह किराणा सामान लंपास,पहूर पोलिसांसमोर चोरांनी उभे केले आव्हान

पहुर येथे धाडसी चोरी. किराणा दुकानातून रोकड सह किराणा सामान लंपास.पहूर पोलिस यांच्यासमोर चोरांनी उभे केले आव्हान पहूर ता जामनेर प्रतिनिधी-- बसस्थानक समोरील कृषी पंडित कॉम्प्लेक्स मधील मुळचंद झुंबरलाल चोरडिया…
खानदेश तेली समाज मंडळाचा जामनेर दौरा संपन्न ; नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना भरपाई मिळण्याची मागणी

खानदेश तेली समाज मंडळाचा जामनेर दौरा संपन्न ; नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना भरपाई मिळण्याची मागणी

जामनेर प्रतिनिधी--- जामनेर तालुक्यातील ओझर  येथे मागील पंधरवड्यात वादळी पाऊस झाला. त्या पावसामध्ये आपल्या तेली समाजातील अनेक कुटुंबांचे नुकसान झाले. घरांची पडझड झाली .शेतकऱ्यांचे पीकांचे व गुरेढोरे जनावरांचे मोठ्या प्रमाणावर…
२ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने अनुभवा आंतरिक शांती – १७ भाषांमध्ये सहजयोग ध्यान ऑनलाईन कार्यक्रम  यूट्यूब वर

२ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने अनुभवा आंतरिक शांती – १७ भाषांमध्ये सहजयोग ध्यान ऑनलाईन कार्यक्रम  यूट्यूब वर

लोहारा ता पाचोरा---प्रतिनिधी---राष्ट्रपिता महात्मा गांधी  आणि लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या जयंती निमित्ताने श्री माताजी निर्मलादेवी प्रणीत सहजयोग ध्यानकेंद्र प्रतिष्ठान पुणे येथुन ऑनलाईन योगाचा / ध्यानाचा भव्य कार्यक्रम शनिवारी दि. २…

विजेच्या तारांचा स्पर्श होऊन शेतकऱ्याचा मृत्यू

लोहारा ता पाचोरा–प्रतिनिधी— तालुक्यातील कळमसरा येथील बकऱ्या चारणाऱ्या अल्प भूधारक शेतकऱ्याचा शेतातील पडलेल्या विजेच्या तारांचा स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची घटना २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे या बकऱ्या चालणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आरोप नागरिकांनी केला आहे.

कळमसरा येथील अल्पभूधारक शेतकरी मधुकर विठ्ठल  नेटके वय ५५ हे स्वतःच्या बकऱ्या दिवसभर चारुन घराकडे येत असताना सायंकाळी  राजेंद्र बोखारे यांच्या  शेतात बकऱ्या  घुसत असल्याचे दिसल्याने ते बकऱ्यांना शेतातून बाहेर काढण्यासाठी गेले असता त्यांच्या शेतात गेल्या पाच ते सात दिवसापासून  पडलेल्या महावितरण च्या विजेच्या तारांना त्यांचा स्पर्श होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. गेल्या ५ ते ७ दिवसांपासून पडलेल्या विजेच्या तारांबाबत महावितरण च्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी वेळोवेळी कळवून देखील कर्मचाऱ्यांनी आर्थिक लाभापोटी तारा जोडण्यासाठी जाणूनबुजून हलगर्जीपणा केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून मयत मधुकर नेटके यांच्या मृत्यूस जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी व नेटके यांच्या वारसांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होत आहे.

बकऱ्या पोहचल्या घरी तेव्हा उलगडा झाला—

मधुकर नेटके हे बकऱ्या चारून येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.सायंकाळी ते चारत असलेल्या बकऱ्या बरोबर घरी पोहचल्या मात्र मधुकर नेटके का आले नाही??याबाबत कुटुंबीयांना समजल्याने त्यांनी शोधाशोध केली असता त्यांचा राजेंद्र बोखारे यांच्या शेतात मृत्यू झाला होता. बकऱ्या घरी पोहचल्याने घटना लवकर उघडकीस आली.यावेळी घटनास्थळी हेड कॉन्स्टेबल कुलकर्णी यांनी पंचनामा केला. 

लोहारा येथे १८रोजी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य लसीकरण

लोहारा येथे १८रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य लसीकरण

लोहारा येथे भव्य लसीकरण महोत्सवलोहारा ता पाचोरा--प्रतिनिधी--माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार गिरीष भाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखालीकोविड १९ लसीकरण मोहीमउद्या दिनांक १८/०९/२०२१ वार शनिवार रोजी कोविडशिल्ड प्रकार ची लस…

लोहारा डॉ. पंडित विद्यालयात माणुसकी समूहाचे सदस्य सतीश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

लोहारा ता पाचोरा --प्रतिनिधी--धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी शेंदुर्णी संचलित डॉ.जे जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा येथे माणुसकी ग्रुप समूहाचे सदस्य सतीश नाईक मोहाडीकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित…