Posted inखान्देश न्यूज़ जळगाव
सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे, सुनीता वाघमारे यांना “आदर्श प्रेरणादायी दाम्पत्य पुरस्कार जाहीर”
लोहारा ता पाचोरा--विशेष प्रतिनिधी--(दिपक खरे)---पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुनीता वाघमारे यांना जळगाव येथील राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था यांच्यातर्फे सामाजिक शैक्षणिक पोलीस…