शिव स्वराज बहुउद्देशीय संस्थाच्या वतीने बांबरुड (राणिचे) येथील युवकांला “कृषी रत्न आदर्श युवा शिखर आयकॉन अवार्ड” पुरस्काराने केले सन्मानित …!

शिव स्वराज बहुउद्देशीय संस्थाच्या वतीने बांबरुड (राणिचे) येथील युवकांला “कृषी रत्न आदर्श युवा शिखर आयकॉन अवार्ड” पुरस्काराने केले सन्मानित …!

लोहारा(ता.पाचोरा)ता.२० पाचोरा तालुक्यातील बांबरुड (राणीचे) येथील किरण अशोक सुर्यवंशी यांनी कला शाखेतील पदवी व डी. एड शिक्षण नोकरी च्या मागे न लागता शेती करण्यावर भर दिला. शेतीची आवड असल्याने किरण…
लोहारा येथे श्रीराम नवमीच्या पर्वावर सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन

लोहारा येथे श्रीराम नवमीच्या पर्वावर सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन

लोहारा ता. पाचोरा प्रतिनिधी येथील पाचोरा रस्त्यावरील ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर २७ मध्ये दहा गुंठ्यांत जलसंपदा मंत्री मा. नामदार गिरीष महाजन यांच्या आशीर्वादाने सुसज्य असे सामाजिक सभागृह बांधण्यात येत आहे.…
लोहारा येथील तपेश्वर मंदिरास ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांच्या माध्यमातून अडीच कोटीच्या निधीला मंजुरी ;कैलास चौधरी यांच्या पाठपुराव्याला यश

लोहारा येथील तपेश्वर मंदिरास ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांच्या माध्यमातून अडीच कोटीच्या निधीला मंजुरी ;कैलास चौधरी यांच्या पाठपुराव्याला यश

लोहारा तालुका पाचोरा प्रतिनिधी-- येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ५००वर्षे प्राचीन व हेमाडपंथी तपेश्वर मंदिरास पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत ग्रामविकास व पर्यटन मंत्री ना.गिरीष महाजन यांच्या…
लोहारा ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

लोहारा ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

लोहारा तालुका पाचोरा----येथील ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन शेंदुर्णी नगरसेवक निलेश थोरात, सतीश बारी,…
आचार्य गजाननराव गरुड यांच्या पुण्यतिथी निमित्ताने डॉ पंडित विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

आचार्य गजाननराव गरुड यांच्या पुण्यतिथी निमित्ताने डॉ पंडित विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

लोहारा ता पाचोरा-- प्रतिनिधी-- धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी द्वारा विद्यालयात २०डिसेंबर  रोजी कै. आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.  या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ संचालक व…
भूमिपूजन:– ग्रामविकास व पंचायत राज तथा पर्यटन मंत्री ना.गिरीष महाजन यांच्या माध्यमातून लोहारा येथील श्रीराम मंदिरात ३५ लाख रु खर्चून होणार भव्य सभामंडप

भूमिपूजन:– ग्रामविकास व पंचायत राज तथा पर्यटन मंत्री ना.गिरीष महाजन यांच्या माध्यमातून लोहारा येथील श्रीराम मंदिरात ३५ लाख रु खर्चून होणार भव्य सभामंडप

लोहारा ता पाचोरा---प्रतिनिधी--येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीराम मंदिरात राज्याचे ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटन मंत्री यांच्या माध्यमातून ३५ लाख रुपये खर्चून भव्य सभामंडप होणार असून या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.…
आदिवासी बालिका मृत्यू प्रकरणी वार्तांकन करणाऱ्या पत्रकारा विरुध्द दिलेल्या तक्रारीचा निषेध

आदिवासी बालिका मृत्यू प्रकरणी वार्तांकन करणाऱ्या पत्रकारा विरुध्द दिलेल्या तक्रारीचा निषेध

  विशेष प्रतिनिधी--- पाचोरा शहरातील वृंदावन हाॅस्पिटलमध्ये १५ दिवसाच्या बालिकेचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी एकलव्य संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सुधाकर वाघ यांनी १४ नोव्हेंबर रोजी रात्री तक्रार…
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचा ओवाळणी मोर्चा यशस्वी

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचा ओवाळणी मोर्चा यशस्वी

खान्देश न्यूज (विशेष प्रतिनिधी)-- राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणाऱ्या सुमारे ७० हजार आशा स्वयंसेविका आणि तीन हजार सहाशे गटप्रवर्तक प्रलंबित मागण्यासाठी दि.१८ ऑक्टोंबर २०२३ पासून बेमुदत संपावर गेल्या…
लोहारा येथे महर्षी वाल्मिक जयंती उत्साहात साजरी 

लोहारा येथे महर्षी वाल्मिक जयंती उत्साहात साजरी 

  लोहारा ता पाचोरा--प्रतिनिधी---येथील महर्षी वाल्मिक मित्र मंडळ व समाज बांधवांतर्फे कोळी समाजाचे दैवत महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महर्षी वाल्मीक ऋषी यांच्या प्रतिमेचे…
लोहारा येथे डेंग्यू,सर्दी, ताप,खोकल्यांचे रुग्ण; वैद्यकीय अधिकारी निवासी नसल्याने आरोग्य यंत्रणा वाऱ्यावर ;आशा स्वयंसेविकांचा संप-आरोग्य यंत्रणा हतबल 

लोहारा येथे डेंग्यू,सर्दी, ताप,खोकल्यांचे रुग्ण; वैद्यकीय अधिकारी निवासी नसल्याने आरोग्य यंत्रणा वाऱ्यावर ;आशा स्वयंसेविकांचा संप-आरोग्य यंत्रणा हतबल 

लोहारा ता पाचोरा---प्रतिनिधी---येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या जवळपास सर्वच गावांत हल्ली डेंग्यू, सर्दी,ताप,खोकला यांचे रुग्ण आढळून येत आहे . याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. शेखर पाटील यांनी गंभीरपणे घेतलेले नसून डेंग्यू…