कोरोना ने प्राण गमावलेल्या व्यक्तींच्या वारसांना पत्रकाराने मदत करीत जोपासली सामाजिक बांधिलकी

कुऱ्हाड खुर्द ता.पाचोरा --प्रतिनिधी-- येथील दैनिक लोकमत चे पत्रकार श्री. सुनील लोहार यांनी २० जुलै ला त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना च्या आजाराने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना आर्थिक मदत केली. वर्षभर गावात…
लोहारा येथे १८रोजी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य लसीकरण

लोहारा येथे भव्य लसीकरण महोत्सवलोहारा ता पाचोरा--प्रतिनिधी--माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार गिरीष भाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखालीकोविड १९ लसीकरण मोहीमउद्या दिनांक १८/०९/२०२१ वार शनिवार रोजी कोविडशिल्ड प्रकार ची लस…

फौजीने केले गावातील  कोरोना बाधीत कुटुंबात १० हजार रुपयांची रोगप्रतिकारक शक्ती (ह्युमिनिटी) वाढीचे आयुर्वेदिक औषधे वाटप

  लोहारा ता पाचोरा--प्रतिनिधी---येथील  रहिवासी व हल्ली जम्मू काश्मीर येथे  बीआरओ मध्ये देशसेवा बजावत  असलेले फौजी प्रसाद रामराम पवार यांच्या आईचे कोरोनामुळे १८ एप्रिल रोजी निधन झाले. त्यामुळे ते व्यथित…
लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्राला  प्रांत,तहसीलदार यांची भेट;वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केल्या सूचना

लोहारा ता पाचोरा----येथे गेल्या काही दिवसांपासून कोरोना ने डोके वर काढले असून लोहारा गावांत कोरोना बाधित८६ रुग्ण असून ४७  कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे लोहारा…
विजय दादा राठोड या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून १५ गावात केले  २०००सॅनिटायझर,मासचे वाटप ;  कोरोना व्हायरस बाबत केली जनजागृती

लोहारा ता पाचोरा--प्रतिनिधी---   पाचोरा तालुक्यातील आंबे वडगांव तांडा येथील विजय दादा राठोड या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विजय राठोड यांनी कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव पाहता लोहारा परीसरातील १५ गावामधे पाच…
लोहारा येथे कोरोना रुग्ण १२;प्राथमिक आरोग्य केंद्रात मिनी कोविड सेंटर सुरु करा

लोहारा ता पाचोरा--लोहारा येथे गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोना बाधीतांची संख्या ४ वर असतांना गेल्या दोन दिवसांत ही संख्या १२ पोहचली आहे.दरम्यान परिसरातील पाळधी,पहूर ही गांवे हॉटस्पॉटआहेत.तर लोहारा येथेही गेल्या दोन…