Posted inखान्देश न्यूज़ जळगाव
कुऱ्हाड येथील आदर्श विद्यालयात विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न
कुऱ्हाड ता पाचोरा --प्रतिनिधी(सुनिल लोहार) कुऱ्हाड खुर्द येथील आदर्श माध्यमिक शाळेचा ईयात्ता दहावीचा विद्यार्थी हर्षवर्धन रवींद्र पाटील याची सप्टेंबर मध्ये नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय इन्स्पायर अवॉर्ड करिता निवड झाली होती.…