Posted inखान्देश न्यूज़ जळगाव
अमळनेर येथे जिल्हयातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान
जळगांव---प्रतिनिधी---अमळनेर येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात जळगाव जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक प्रातिनिधिक स्वरूपात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनेच्या अध्यक्षा मायाताई परमेश्वर (मुंबई) यांच्या अध्यक्षतेखाली प्रतिनिधींचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.सावित्रीबाई…