Posted inखान्देश न्यूज़ जळगाव
बांबरुड राणीचे येथे कृषीदूत आकाश चौधरी यांचे शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन
लोहारा ता पाचोरा --प्रतिनिधी---कोरोनाचे संकटासह शेतीसमोरील नैसर्गिक व इतर संकटाच्या स्थितीबाबत घ्यावयाच्या खबरदारीबाबत विविध कृषी महाविद्यालयामधील कृषिदूत गावोगावी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करीत आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, संलग्नित पूज्य साने…









