समाजसेवक गजानन क्षिरसागर यांना युवा गौरव पुरस्काराने सम्मानित !!!

समाजसेवक गजानन क्षिरसागर यांना युवा गौरव पुरस्काराने सम्मानित !!!

  लोहारा ता पाचोरा --प्रतिनिधी-- युवा शक्ती पत्रकार  संघ तथा सा. औरंगाबाद युवा तर्फे दरवर्षी दिला जाणारा "युवा गौरव" पुरस्काराने लोहारा येथील तरुन समाजसेवक गजानन क्षिरसागर यांना सन्मानपत्र,स्मृतिचिन्ह देवून "युवा…
कळमसरा येथे ग्रामस्वच्छता अभियान ;  कोरोना योद्धा पुरस्कार वितरण

कळमसरा येथे ग्रामस्वच्छता अभियान ; कोरोना योद्धा पुरस्कार वितरण

लोहारा ता पाचोरा--प्रतिनिधी-- येथून जवळच असलेल्या कळमसरा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी महिला आघाडीच्या प्रदेश सचिव वंदना अशोक चौधरी व ग्रामस्थांतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्वच्छता मोहीम राबवून जनजागृती करण्यात आली. यात ग्रामस्थांनी…
लोहारा ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा गांधी जयंतीनिमित्त पत्रकाराच्या हस्ते पूजन

लोहारा ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा गांधी जयंतीनिमित्त पत्रकाराच्या हस्ते पूजन

लोहारा ता पाचोरा---प्रतिनिधी---येथील ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न ,माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.हल्ली लोहारा ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपल्याने ग्रामपंचायतीचा  कारभार प्रशासक पाहत आहे. त्यामुळे  आज…
निधन  वार्ता —शांतीलाल  रामलाल जैन

निधन वार्ता —शांतीलाल रामलाल जैन

लोहारा ता पाचोरा --प्रतिनिधी--येथील जैन समाजाचे कार्यकर्ते , प्रतिष्टीत व्यापारी शांतीलाल रामलाल जैन (वय-७५ )यांचे आज ३० सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने  दुखद निधन झाले.त्यांच्या पश्चात ३ मुले,१ मुलगी ,सुना नातवंडे…
लोहारा येथील  समाजसेवक गजानन क्षीरसागर यांना ”युवा गौरव” पुरस्कार जाहीर !!!

लोहारा येथील  समाजसेवक गजानन क्षीरसागर यांना ”युवा गौरव” पुरस्कार जाहीर !!!

लोहारा ता. पाचोरा ---प्रतिनिधी--- येथील गजानन सीताराम क्षिरसागर यांनी  माणुसकी समुहाच्या माध्यमातून लाँकडाऊन च्या कालावधी मध्ये ४ रक्तदान शिबिरे घेवून जळगाव जिल्यातील ३४५ रुग्णांना रक्ताची मदत केली आहे. गोरगरिबांना आर्थिक…
जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मिळावा  : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मिळावा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

"माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेतून वाढणार आरोग्य साक्षरता : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांशी साधला संवाद जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मिळावा : पालकमंत्री…
राजनंदीनी फाऊंडेशन तर्फे ज्येष्ट पत्रकार गजानन सूर्यवंशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत

राजनंदीनी फाऊंडेशन तर्फे ज्येष्ट पत्रकार गजानन सूर्यवंशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत

राजनंदीनी फाऊंडेशन तर्फे ज्येष्ट पत्रकार गजानन सूर्यवंशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत जळगाव ---लोकशाहीचा चौथा आधारस्थंभ बनुन सामाजिक बांधिलकी जोपासत समाजातील प्रश्नांना लेखणितुन न्याय मिळवुन देत पत्रकारीतेतील चाळीस वर्षांच्या उत्कृष्ठ कामगीरीबद्दल येथिल…

लोहारा भाजपातर्फे पंडित दीनदयाल उपाध्याय  यांची जयंती साजरी लोहारा ता पाचोरा---(दिपक पवार)---येथील भाजपा शाखेतर्फे भारतीय जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाल उपाध्याय    जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या…

लोहारा येथील मतिमंद युवकाचा नाल्यातील पाण्यात बुडून मृत्यू  लोहारा ता पाचोरा---प्रतिनिधी---येथील मतिमंद युवकाचा नाचनखेडा रस्त्यावरील गट क्र.२३५ जवळील लोंदळी नाल्यातील पाण्यात   बुडून मृत्यू झाल्याची घटना आज २५ रोजी सकाळी ७.३०वाजेच्या…

लोहारा येथे विधान परिषद आमदार चंदु भाई पटेल यांच्या स्थानिक विकास निधी योजने अंतर्गत हायमास्ट  लोहारा ता पाचोरा----प्रतिनिधी--मा.आमदार  श्री. गिरीषभाऊ महाजन (मा.जलसंपदा मंत्री) यांच्या प्रयत्नाने व मा.श्री.चंदूभाई पटेल विधान परिषद,आमदार…