Posted inखान्देश न्यूज़ जळगाव
लोहारा येथील पत्रकार ज्ञानेश्वर राजपूत यांना शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगरतर्फे कोरोनायोध्दा गौरवपत्र लोहारा ता.पाचोरा---प्रतिनिधी---येथील दैनिक पुण्यप्रतापचे पत्रकार ज्ञानेश्वर(नाना) राजपूत यांनी पत्रकारिता क्षेत्रात असल्यापासून आपल्या माध्यमातून तळागाळातील परिसरात घडत असलेल्या घडामोडी…