महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेतर्फे पत्रकारांना मोफत रेनकोट छत्री वाटपाचे आयोजन

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेतर्फे पत्रकारांना मोफत रेनकोट छत्री वाटपाचे आयोजन

  पाचोरा--प्रतिनिधी--महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ खान्देश विभागातर्फे पाचोरा येथे दिनांक २९ जुलै रोजी पत्रकारांना संघटनेमार्फत मोफत रेनकोट व छत्री वितरणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे. पत्रकारांना सोबत घेऊन…
कोरोना ने प्राण गमावलेल्या व्यक्तींच्या वारसांना पत्रकाराने मदत करीत जोपासली सामाजिक बांधिलकी

कोरोना ने प्राण गमावलेल्या व्यक्तींच्या वारसांना पत्रकाराने मदत करीत जोपासली सामाजिक बांधिलकी

कुऱ्हाड खुर्द ता.पाचोरा --प्रतिनिधी-- येथील दैनिक लोकमत चे पत्रकार श्री. सुनील लोहार यांनी २० जुलै ला त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना च्या आजाराने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना आर्थिक मदत केली. वर्षभर गावात…
लोहारा येथे युपीएल लिमिटेड तर्फे कापूस पिक चर्चासत्र संपन्न ; सुप्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांची विशेष उपस्थिती

लोहारा येथे युपीएल लिमिटेड तर्फे कापूस पिक चर्चासत्र संपन्न ; सुप्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांची विशेष उपस्थिती

  लोहारा ता पाचोरा--प्रतिनिधी-- येथील डॉ. जे जे पंडित विद्यालयाच्या प्रांगणामध्ये कपाशी या पिकावरील किडी व रोग नियंत्रणाबाबत शेतकरी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.यावेळी राज्याचे सुप्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांची…
लोहारा जिल्हा परिषद मराठी मुलांची केंद्र शाळेला मिळणार वॉटर प्युरीफायर ;वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपा नेते संजय पाटील यांनी केले जाहीर

लोहारा जिल्हा परिषद मराठी मुलांची केंद्र शाळेला मिळणार वॉटर प्युरीफायर ;वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपा नेते संजय पाटील यांनी केले जाहीर

लोहारा ता पाचोरा--प्रतिनिधी--येथील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी वॉटर प्युरीफायर देणार असल्याचे कुऱ्हाड गटाचे भाजपा नेते तथा एस एस पाटील कन्ट्रक्शनचे संचालक संजय…
लोहारा येथे भव्य कुस्त्यांची दंगल उत्साहात संपन्न

लोहारा येथे भव्य कुस्त्यांची दंगल उत्साहात संपन्न

लोहारा ता पाचोरा--प्रतिनिधी--येथील शादावल शहा बाबांच्या यात्रेनिमित्त आयोजित भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली होती. यावेळी कुस्त्यांच्या दंगलीस विशेष उपस्थिती मध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम नाना पाटील ,भाजपा नेते…
कुऱ्हाड ग्रामस्थांनी केला तालुका कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार कैलास चावडे यांचा वाढदिवसानिमित्ताने सत्कार

कुऱ्हाड ग्रामस्थांनी केला तालुका कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार कैलास चावडे यांचा वाढदिवसानिमित्ताने सत्कार

लोहारा ता पाचोरा---प्रतिनिधी-- --पाचोरा तालुक्याचे कार्यकारी दंडाधिकारी तथा  कर्तव्यदक्ष तहसीलदार  कैलास चावडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने कुऱ्हाड ग्रामस्थांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी कुऱ्हाडचे  माजी उपसरपंच  रामदास देशमुख, अनिल  पाटील माजी…
कुऱ्हाड येथे उद्या भव्य कुस्त्यांची दंगल ; आ.गिरीष महाजन यांच्या हस्ते होणार आखाडा पूजन

कुऱ्हाड येथे उद्या भव्य कुस्त्यांची दंगल ; आ.गिरीष महाजन यांच्या हस्ते होणार आखाडा पूजन

कुऱ्हाड ता पाचोरा---प्रतिनिधी(सुनिल लोहार)-- तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथे तब्बल दोन वर्षाच्या कालखंडानंतर कुस्त्यांचा विराट कार्यक्रम भाजप शाखा कुऱ्हाड व ग्रामस्थ यांचे विद्यमानाने आयोजित करण्यात आला आहे.सदर दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे…
लोहारा येथे राष्ट्रीय ग्रॅपलिंग रेस्टींग चॅम्पियनशिप स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार

लोहारा येथे राष्ट्रीय ग्रॅपलिंग रेस्टींग चॅम्पियनशिप स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार

  लोहारा ता पाचोरा---दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या राष्ट्रीय ग्रॅपलिंग रेस्टींग चॅम्पियनशिप स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या राष्ट्रीय ग्रॅपलिंग रेस्टींग चॅम्पियनशिप  स्पर्धेत लोहारा गावातील युवा…
चारचाकी वाहन पुलाखाली कोसळल्याने डॉ. महाजन दाम्पत्य जखमी

चारचाकी वाहन पुलाखाली कोसळल्याने डॉ. महाजन दाम्पत्य जखमी

सुनील लोहार---- कुऱ्हाड प्रतिनिधी--- पाचोरा तालुक्यातील   कुऱ्हाड खुर्द येथील डॉक्टर तथा सामाजिक कार्यकर्ते प्रदीप महाजन व त्यांच्या पत्नी सुविद्य ग्रामपंचायत सदस्या सौ कविता महाजन या काल रात्री सोयगाव येथून भावाच्या…
पहुर येथे धाडसी चोरी ; किराणा दुकानातून रोकड सह किराणा सामान लंपास,पहूर पोलिसांसमोर चोरांनी उभे केले आव्हान

पहुर येथे धाडसी चोरी ; किराणा दुकानातून रोकड सह किराणा सामान लंपास,पहूर पोलिसांसमोर चोरांनी उभे केले आव्हान

पहुर येथे धाडसी चोरी. किराणा दुकानातून रोकड सह किराणा सामान लंपास.पहूर पोलिस यांच्यासमोर चोरांनी उभे केले आव्हान पहूर ता जामनेर प्रतिनिधी-- बसस्थानक समोरील कृषी पंडित कॉम्प्लेक्स मधील मुळचंद झुंबरलाल चोरडिया…