Posted inखान्देश न्यूज़ जळगाव
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचा ओवाळणी मोर्चा यशस्वी
खान्देश न्यूज (विशेष प्रतिनिधी)-- राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणाऱ्या सुमारे ७० हजार आशा स्वयंसेविका आणि तीन हजार सहाशे गटप्रवर्तक प्रलंबित मागण्यासाठी दि.१८ ऑक्टोंबर २०२३ पासून बेमुदत संपावर गेल्या…