जळगांव जिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्यास भरघोस प्रतिसाद

जळगांव जिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्यास भरघोस प्रतिसाद

  *जळगांव प्रतिनिधी--(दिपक पवार)----जळगांव जिल्हा तेली समाज मंडळ आयोजित राज्यस्तरीय वधु वर परिचय मेळावा दि२० नोव्हेंबर २०२२ रविवार. रोजी घेण्यात येणार असून यावर्षी मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आलेले असल्याचे मंडळाच्या…