Posted inखान्देश न्यूज़ जळगाव
लोहारा जिल्हा परिषद मराठी मुलांच्या केंद्रशाळेचे उपशिक्षक अंकुश भुत्ते यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
लोहारा ता पाचोरा---(महेंद्र शेळके)-- येथील जिल्हा परिषद मराठी मुलांची केंद्र शाळेचे उपक्रमशील शिक्षक अंकुश नागु भुत्ते यांना धुळे येथील नैसर्गिक मानवधिकार सुरक्षा परिषद फोरम तर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर…