Posted inखान्देश न्यूज़ जळगाव
लोहारा येथील भगवान खरे यांच्या शेतातील “कडु लिंबाच्या झाडावर वीज कोसळली”
प्रतिनिधी (दिपक पवार) लोहारा ता.पाचोरा -- आज दुपारच्या ४ वाजेच्या सुमारास परतीच्या पावसाने सुसाटच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू होता इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या लागतच असलेल्या लोहारा-पाचोरा रस्त्या लगतच भगवान खरे…