लोहारा सेंट्रल बँकेची इंटरनेट सेवा५दिवसांपासून खंडित;ऐन दिवाळीच्या तोंडावर ग्राहक हैराण

लोहारा सेंट्रल बँकेची इंटरनेट सेवा५दिवसांपासून खंडित;ऐन दिवाळीच्या तोंडावर ग्राहक हैराण

  लोहारा ता पाचोरा---प्रतिनिधी---येथील एकमेव राष्ट्रीयकृत सेंट्रल बँकेची इंटरनेट सेवा ६ नोव्हेंबर पासून आजपावेतोही खंडित असल्याने ऐन दिवाळीचा  सण जवळ आल्याने खरेदी करण्यासाठी ग्राहकांना पैशाची आवश्यकता असल्याने ग्राहक दररोज बँकेत…