कुऱ्हाड खु।। भाजप शाखेतर्फे घरोघरी मोफत तिरंगाचे वाटप

कुऱ्हाड खु।। भाजप शाखेतर्फे घरोघरी मोफत तिरंगाचे वाटप

लोहारा ता पाचोरा--प्रतिनिधी(दिलीप चौधरी)---येथून जवळच असलेल्या कुर्‍हाड खुर्द येथे आज संध्याकाळी नामदार गिरीश भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव प्रसंगी हर घर तिरंगा या संकल्पनेनुसार भाजप शाखा कुऱ्हाड तर्फे प्रत्येक…