Posted inकोव्हीड-१९ खान्देश न्यूज़ जळगाव
फौजीने केले गावातील कोरोना बाधीत कुटुंबात १० हजार रुपयांची रोगप्रतिकारक शक्ती (ह्युमिनिटी) वाढीचे आयुर्वेदिक औषधे वाटप
लोहारा ता पाचोरा--प्रतिनिधी---येथील रहिवासी व हल्ली जम्मू काश्मीर येथे बीआरओ मध्ये देशसेवा बजावत असलेले फौजी प्रसाद रामराम पवार यांच्या आईचे कोरोनामुळे १८ एप्रिल रोजी निधन झाले. त्यामुळे ते व्यथित…