आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांचा जिल्हा परिषदवर मोर्चा

आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांचा जिल्हा परिषदवर मोर्चा

खान्देश न्यूज--(विशेष प्रतिनिधी)--आशा स्वयंसेविका,गटप्रवर्तक यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी ( दि.१८) पासून राज्यव्यापी बेमुदत संपावर जाणार आहेत.संपाची जाहीर नोटीस देण्यासाठी जिल्हातील आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांचा संघटनेचे कार्याध्यक्ष…