Posted inखान्देश न्यूज़ जळगाव
लोहारा येथील चिंधू चौधरी यांच्या शेतात तुलसी सिड्सच्या “कब्बडी ‘ कपाशीच्या झाडाला तब्बल १४७ बोंडे तर ४७ पाती!
लोहारा ता पाचोरा--- प्रतिनिधी (दीपक पवार)--- लोहारा येथील प्रगतीशील शेतकरी चिंधू विठ्ठल चौधरी यांच्या शेतात तुलसी सीड्स प्रायव्हेट लिमिटेड गुंटूर कबड्डी बीजी टू या वाणाची पीक पाहणी कार्यक्रम व…