Posted inखान्देश न्यूज़ जळगाव
शासनाने तात्काळ मका खरेदी केंद्र सुरू करावे -आमदार गिरीश महाजन ; कापूस खरेदीचा शुभारंभ ५८२५ रुपयेने खरेदी*
लोहारा ता पाचोरा प्रतिनिधी --- शासनाने तात्काळ मका खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी आमदार गिरीश महाजन यांनी पहूर येथील तिरूपती जिनींग प्रेसींग येथे सीसीआय कापूस खरेदी केंद्र उद्घाटनाच्या प्रसंगी…