Posted inखान्देश न्यूज़ जळगाव
चारचाकी वाहन पुलाखाली कोसळल्याने डॉ. महाजन दाम्पत्य जखमी
सुनील लोहार---- कुऱ्हाड प्रतिनिधी--- पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील डॉक्टर तथा सामाजिक कार्यकर्ते प्रदीप महाजन व त्यांच्या पत्नी सुविद्य ग्रामपंचायत सदस्या सौ कविता महाजन या काल रात्री सोयगाव येथून भावाच्या…