Posted inकोव्हीड-१९ खान्देश न्यूज़ जळगाव
लोहारा येथे कोरोना रुग्ण १२;प्राथमिक आरोग्य केंद्रात मिनी कोविड सेंटर सुरु करा
लोहारा ता पाचोरा--लोहारा येथे गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोना बाधीतांची संख्या ४ वर असतांना गेल्या दोन दिवसांत ही संख्या १२ पोहचली आहे.दरम्यान परिसरातील पाळधी,पहूर ही गांवे हॉटस्पॉटआहेत.तर लोहारा येथेही गेल्या दोन…