कुऱ्हाड महसूल मंडळात पदवीधर मतदार नोंदणी मोहीम

कुऱ्हाड महसूल मंडळात पदवीधर मतदार नोंदणी मोहीम

कुऱ्हाड ता पाचोरा--प्रतिनिधी(सुनिल लोहार) पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड या महसूल मंडळात पदवीधर मतदार नोंदणी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. येथील ग्रामपंचायत सभागृहामध्ये कुऱ्हाड मंडळ अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये जसे लोहारा, रामेश्र्वर, कासमपुरा,…