शिक्षक दिनानिमित्त पत्रकार बांधवांनी केला शिक्षकांचा सत्कार

शिक्षक दिनानिमित्त पत्रकार बांधवांनी केला शिक्षकांचा सत्कार

लोहारा ता पाचोरा--प्रतिनिधी--(दिलीप चौधरी)--भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंतीशिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.त्याचे औचित्य साधून लोहारा शहर पत्रकार मंच तर्फे गावातील सर्व शाळांमधील शिक्षक वृंद यांचा सत्कार करण्यात…