लोहारा येथे समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले जयंती कोरोनाचे नियम पाळून साजरी

लोहारा येथे समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले जयंती कोरोनाचे नियम पाळून साजरी

    लोहारा ता पाचोरा--प्रतिनिधी--- येथे आज थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले जयंती साजरी करण्यात आली.वेळी महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त  सुर्वे वाचनालयात माणुसकी समूहातर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले. माणुसकी…