Posted inकोव्हीड-१९ खान्देश न्यूज़ जळगाव
विजय दादा राठोड या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून १५ गावात केले २०००सॅनिटायझर,मासचे वाटप ; कोरोना व्हायरस बाबत केली जनजागृती
लोहारा ता पाचोरा--प्रतिनिधी--- पाचोरा तालुक्यातील आंबे वडगांव तांडा येथील विजय दादा राठोड या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विजय राठोड यांनी कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव पाहता लोहारा परीसरातील १५ गावामधे पाच…