Posted inखान्देश न्यूज़ जळगाव
तब्बल २२ वर्षांनी शिक्षकांनी श्री. गो से. हायस्कुलमधील १० वी ब च्या वर्गात घेतली माजी विद्यार्थ्यांची तासिका
पाचोरा---(दिलीप चौधरी)----शाळेतील आठवणींना उजाळा देत पाचोऱ्यातील श्री. गो से.हायस्कुल विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा पूर्नमिलन सोहळा उत्साहात पार पडला. सन २००१बॅच च्या १० वी ब च्या वर्गातील शाळेचे माजी विद्यार्थी या सोहळ्यात…