Posted inखान्देश न्यूज़ जळगाव
महाराष्ट्र पोलीस व सर्पमित्र मुरलीधर जाधव यांना सामाजिक क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहीर!
लोहारा ता पाचोरा----दिपक पवार---सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था औरंगाबाद व माणुसकी रुग्णसेवा समुह शासकीय रुग्णालय, घाटी यांच्या संयुक्त विद्यमाने चौथ्या वर्धापन दिनानिमित्त मुरलीधर जाधव यांना सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार…