Posted inखान्देश न्यूज़ जळगाव
पाचोरा तालुका युवा सेनेच्या उपतालुकाप्रमुखपदी तुषार कासार
लोहारा ता पाचोरा--- (महेंद्र शेळके)---येथील शिवसेनेचे युवा कार्यकर्ते तुषार कासार यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवासेना पाचोरा तालुका उपतालुकाप्रमुख पदी यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे…