Posted inखान्देश न्यूज़ जळगाव
भाऊसो.तुकाराम आनंदा माळी पतसंस्थेच्या सभासदांना आकर्षक चादर व लाभांशचे वाटप
लोहारा ता पाचोरा--प्रतिनिधी--येथील भाऊसो.तुकाराम आनंदा माळी पतसंस्थेच्या सर्व सभासदांना भेटवस्तू म्हणून आकर्षक चादर व लाभांशचे वाटप नुकतेच करण्यात आले. यावेळी भाजपचे लोहारा-कुऱ्हाड जिल्हा परिषद गटाचे गटनेते संजय शांताराम पाटील यांच्या…