Posted inखान्देश न्यूज़ जळगाव
लोहारा ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
लोहारा तालुका पाचोरा----येथील ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन शेंदुर्णी नगरसेवक निलेश थोरात, सतीश बारी,…