DHANANJAY CHAUDHARI

जामनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनंजयराव चौधरी सेवानिवृत्त

लोहारा ता पाचोरा _प्रतिनिधी---- कळमसरा ता पाचोरा येथील मूळ रहिवासी व जामनेर पोलीस स्टेशन मध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले धनंजयराव भगवानराव चौधरी हे  आपल्या ३१वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून नुकतेच सेवानिवृत्त…