Posted inखान्देश न्यूज़ जळगाव
लोहारा पोलीस दुरक्षेत्र कार्यालयात शांतता कमेटीची बैठक संपन्न
लोहारा ता पाचोरा--प्रतिनिधी--- येथील पोलीस दुरक्षेत्र कार्यालयात पोळा ,गणेशोत्सव या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक पार पडली. पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा भोये यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या…