Posted inखान्देश न्यूज़ जळगाव
लोहारा येथील समाजसेवक गजानन क्षीरसागर यांना ”युवा गौरव” पुरस्कार जाहीर !!!
लोहारा ता. पाचोरा ---प्रतिनिधी--- येथील गजानन सीताराम क्षिरसागर यांनी माणुसकी समुहाच्या माध्यमातून लाँकडाऊन च्या कालावधी मध्ये ४ रक्तदान शिबिरे घेवून जळगाव जिल्यातील ३४५ रुग्णांना रक्ताची मदत केली आहे. गोरगरिबांना आर्थिक…
