लोहारा येथील तपेश्वर मंदिरास ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांच्या माध्यमातून अडीच कोटीच्या निधीला मंजुरी ;कैलास चौधरी यांच्या पाठपुराव्याला यश

लोहारा येथील तपेश्वर मंदिरास ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांच्या माध्यमातून अडीच कोटीच्या निधीला मंजुरी ;कैलास चौधरी यांच्या पाठपुराव्याला यश

लोहारा तालुका पाचोरा प्रतिनिधी-- येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ५००वर्षे प्राचीन व हेमाडपंथी तपेश्वर मंदिरास पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत ग्रामविकास व पर्यटन मंत्री ना.गिरीष महाजन यांच्या…