Posted inजळगाव
लोहारा येथील मागासवर्गीय वस्तीत विकासकामे होत नसल्याने स्वातंत्र्य दिनी लाक्षणिक उपोषण
लोहारा ता पाचोरा---प्रतिनिधी--- गेल्या १७-१८ वर्षांपासून सत्तेत असलेल्या सरपंच अक्षय जैस्वाल यांनी वार्ड क्रमांक ४ मधील मागासवर्गीय वस्तीचा निधी वस्तीत वापर न करता इतरत्र खर्च दाखवून जाणीवपूर्वक शासनाच्या १५टक्के मागासवर्गीय…