लोहारा येथे मतदान शांततेत ; ७४.६६टक्के मतदान

लोहारा ता पाचोरा---प्रतिनिधी---येथील ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीसाठी  मतदान किरकोळ वाद वगळता शांततेत पार पडले.यावेळी एकूण ७४४१ पैकी ५५५६मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.तर ७४.६६टक्के मतदान झाले.  यावेळी १७ जागांसाठी  सरळ दोन पॅनल…