Posted inखान्देश न्यूज़ जळगाव
वृक्षमित्र दत्तात्रय तावडे यांना पर्यावरण मित्र पुरस्कार प्रदान !!!
लोहारा प्रतिनिधी----राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेतर्फे कळमसरा (ता.पाचोरा) येथील निसर्गप्रेमी आणि गंगा नर्सरीचे संचालक दत्तात्रय तावडे यांना "पर्यावरण मित्र पुरस्कार २०२०-२१" प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण शेंदुर्णी जिनिंगचे संचालक अशोक चौधरी…