Posted inखान्देश न्यूज़ जळगाव
लोहारा ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा गांधी जयंतीनिमित्त पत्रकाराच्या हस्ते पूजन
लोहारा ता पाचोरा---प्रतिनिधी---येथील ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न ,माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.हल्ली लोहारा ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपल्याने ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासक पाहत आहे. त्यामुळे आज…









