लोहारा येथे भव्य लसीकरण महोत्सव
लोहारा ता पाचोरा–प्रतिनिधी--माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार गिरीष भाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली
कोविड १९ लसीकरण मोहीम
उद्या दिनांक १८/०९/२०२१ वार शनिवार रोजी कोविडशिल्ड प्रकार ची लस डोस २००० , लोहारा शहरासाठी उपलब्ध झाल्या आहे तरी सर्वांनी पहिला व दुसऱ्या डोससाठी लसीकरण करून घेणे
आपली व आपल्या कुटुंबाची
काळजी घ्यावी .
( महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे )
सोबत आधार कार्ड व मोबाइल आणावा
वेळ :- सकाळी ७:३० ते संध्याकाळी ०५ :०० वाजेपर्यंत
स्थळ :-माळी समाज मंगल कार्यालय लोहारा,तरी या भव्य लसीकरणाचा १८ ते ४५हुन अधिक ,वयाच्या नागरिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन भारतीय जनता पार्टी,लोहारा शाखेतर्फे करण्यात आले आहे.
भारतीय जनता पक्ष लोहारा